/>

तुमची राईड, तुमची मर्जी

ॲप जेथे तुम्ही योग्य भाडे निवडता
शहरे 45 देशांमधील

640+

दशलक्ष वापरकर्ते

100

अब्ज राईड्स

1

inDriver हे एक महत्त्वाचे वेगळेपणअसलेले राइड-हेलिंग ॲप आहे: प्रवासी आणि ड्रायव्हर प्रत्येक राइडसाठी त्यांच्या भाड्याचे मोलभाव करतात. अशा प्रकारे, आमचे प्रवासी जास्त भाडे देत नाहीत आणि आमच्या ड्रायव्हरलाही कमी पगार मिळत नाही. भारी, नाही का?
प्रवासी आम्हाला का निवडतात
तुम्हाला निवडीचे स्वातंत्र्य आहे
किंमत, वाहन आणि पिक अप पॉइंटनुसार चालकाकडून सर्वोत्तम ऑफर निवडा
तुम्ही किंमत ठरवता
राइड छोटी असो वा मोठी, तुमचे भाडे ऑफर करा आणि प्रत्येक राइडवर बचत करा. कोणतेही छुपे शुल्क नाही. तुमच्या राईडचे भाडे ठरवणारा कोणताही अल्गोरिदम नाही
तुम्ही तुमच्या ड्रायव्हरला ओळखता
आता सर्वकाही तुमच्या हातात आहे — तुम्ही तुमचा ड्रायव्हर त्याच्या रेटिंगवर आणि इतर प्रवाशांच्या फीडबॅकच्या आधारेही निवडू शकता

तुमची पहिली राईड कशी घ्यावी

1. तुमची पहिली राईड कशी घ्यावी
तुमचा पिक-अप पॉइंट आणि डेस्टिनेशन पत्ता प्रविष्ट करा
2. तुमची किंमत ऑफर करा
राईडचे भाडे आम्ही ठरवत नाही: तुम्ही स्वतः तुमच्या राईडचे भाडे ठरवता
3. तुमचा ड्रायव्हर निवडा
किंमत, कारचे मॉडेल, ड्रायव्हरची रेटिंग आणि पिकअप टाईम यांच्या आधारे सर्वोत्तम ऑफर निवडा
4. तुमच्या राईडला रेट करा
प्रत्येक राईडनंतर रेटिंग देण्यास विसरू नका. हे आम्हाला आमची सेवा सर्वोत्तम राखण्यास मदत करते
तुमची किंमत ऑफर करा आणि आजच राईड्सवर बचत सुरू करा!
*प्रवासी वाहतूक सेवांचे ऑनलाइन ॲग्रिगेटर "inDriver" ही एक टॅक्सी सेवा नाही आणि युजर रिलेशन मध्येही गुंतलेली नाही. सर्व राईड विनंत्या वापरकर्ते परस्पर सहमतीने स्वतः तयार आणि निर्देशित करतात.